आम आदमी पार्टी तर्फ कावळेवाडी येथील १० वी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. 25 ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाला.
या सत्काळ सोहळयाचे अध्यक्ष म्हणुन अभियंता नंदकिशोर पाटील होते व प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. दिग्गज दापके , डॉ बालाजी लोमटे , नरसिंह पाटील , निहाल काझी विकास वाघमारे होते. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड अजित खोत व वरिल मान्यवरांच्या उपस्थित करोना काळात मृत पावलेल्या व्यक्तिना श्रुधांजली अर्पन करण्यात आली व १० वी १2 वीचे विद्यार्थी प्रसाद कावळे , निलेश केंद्रे , निखिल कावळे , सोहम खोत , अनिकेत कावळे , रोहन केंद्रे , अक्षरा कावळे ,प्रतिक्षा कावळे , मंगेश कावळे, निहा कोळी, साक्षी वाघमारे , आशा कावळे , साक्षी कावळे, ज्योतिराम कावळे , दिव्या गायकवाड , मिरा ढवारे , सार्थक कावळे ,रिया शिंदे , प्रविन कावळे , प्रदिप कावळे , अमित कावळे , मनोज कावळे ,आकांक्षा कावळे , पायल कावळे ,या विध्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हास्ते करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या गुणंवंत कावळे , महेश कावळे , पांडूरंग कोळी , बाळासाहेब बरकते ,रुपचंद कावळे , जीवन वीर ,यांचे हास्ते प्रमुख पाहुन्यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यकमाचे सुत्रसंचालण सचिन कावळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी वैभव खोत, किरण शिंदे, सतिष कावळे , महादू कावळे , ओम कावळे , ऋषी कावळे , प्रकाश कावळे यांनी प्ररिश्रम घेतले . यावेळी पालकसह ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.