तुळजापूर / प्रतिनिधी-

आपसिंगा गावचा विकासासाठी आजपर्यत चौदा लाख रुपये निधी  दिला असुन या पुढेही विकासासाठी  निधी दिला जाईल, असे आश्वासन  शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आ.कैलास पाटील यांनी आपसिंगा येथे दिले

 प्रथमता नागरिकांचा समस्या ऐकुण घेतल्या जागेवर संबंधित अधिकारी वर्गास या तक्रारी चे निवारण करण्याचे आदेश दिल यावेळी शेतकऱ्यांनी डीपी बँकेतील प्रकरणे शेतरस्ता बाबतीत अडीअडचणी सांगितल्या  यावेळी शिवअल्पसंख्याकसेनेचे जिल्हााध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख, शामल ताई वडणे, शहर प्रमुख सुधीर कदम, युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी श्याम पवार,  लखन कदम, परमेश्वर,  संजय भोसले , सुनील जाधव, रोहित चव्हाण,  बापू नाईकवाडी,  सागर  इंगळे ,  भोसले अर्जुन,  आप्पा साळुंखे, बालाजी पांचाळ, चेतन बंडगर,   पाटील गुरुजी , सिद्राम कारभारी, लक्षमण माळी, अमर सरडे, सुरज घोलकर, प्रविण क्षिरसागर, प्रवीण कोकाटे, ज्येष्ठ शिवसैनिक विमाना जाधव सह आपसिंगा, काञी, कामठा येथील ग्रामस्थ  उपस्थित होते.

 
Top