उस्मानाबाद /प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे  यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  यांच्या आदेशाने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील सांजा, चिखली येथे शिवसेना, युवासेना शाखांचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे, माजी शहरप्रमुख प्रविण भैय्या कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे,विजय राठोड, युवा सेना तालुका प्रमुख वैभव वीर,शिव अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख, भीमा अण्णा जाधव,उपशहर प्रमुख बापू साळुंके, विभागप्रमुख अमोल मुळे, धनंजय इंगळे, सौदागर जगताप, मुकेश पाटील, दिपक पाटील, युवासेना विभागप्रमुख ओंकार आगळे, सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतीश सूर्यवंशी, गफूर शेख ,हणमंत सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी राकेश सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी संदीप गायकवाड ,  राकेश कचरे,  विकास बळी,  आण्णा कुटे, ओम मोरे, अमर शिंदे,उपशाखा प्रमुख, सचिव, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष,शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top