परंडा / प्रतिनिधी-

प्रहार जनशक्ती उस्मानाबाद च्या वतीने आज परांडा येथे सभासद नोंदणी पार पडली,या सभासद नोंदणी परांडा येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला,दिवसभरात एकूण 234 सभासदांनी प्रहार चे सभासत्व स्वीकारले.सदरील नोंदणी ही प्रहार अपंग क्रांती संस्थेचे राज्यकार्यकरिणी सदस्य तथा जिल्हाध्यक्ष मयुर काकडे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी बाळासाहेब पाटील उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष, शशिकांत मुळे तुळजापूर तालुकाध्यक्ष,नागेश कुलकर्णी  अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी नागनाथ नरुटे पाटील प्रहार परंडा तालुका अध्यक्ष, यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये 234 सदस्यांनी नोंदणी केली . यामध्ये बालाजी खांडेकर,सतीश मुळे भाऊसाहेब शिंगाडे,पांडुरंग खरात, तानाजी सांगळे,शिवाजी , डाकवाले,आजिनाथ गुडे,महादेव थोरात,बालाजी गंभीरे, खरात कुक्कडगाव,आप्पा चतुर,हनुमंत ओव्हाळ,महादेव थोरात,समित जैन,मेघराज पाटील, जवळ्याचे पांगरे प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच बळीराजा संघटना  अशोक गणगे   महाराष्ट्रसंपर्क प्रमुख,बालाजी बारगुडे महाराष्ट्र उप प्रमुख ,राहुल गाढवे मराठवाडा अध्यक्ष 

दादासाहेब गुबे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष,विकास आवताडे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष भीमराव जाधवर परंडा अध्यक्ष तसेच रुपेश काळे चांदणी उपसरपंच ,सतीश ताकमोडे तसेच बाकी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top