तुळजापुर / प्रतिनिधी- 

येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , तुळजापूर या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वर्ष 2021 चा निकाल 100.00 % इतका लागलेला आहे .

 सदरील परीक्षेत विद्यालयातून अनुक्रमे । , 2 , व 3 कमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे विद्यायचि नाव अ.क टक्केवारी 1 ) जाधव आगवत ज्ञानदेव 90.83 % 2 ) लांडयो संकेत महादेव 87.67 % माळी महाख महादेव 87.67 % 3 ) कराड प्रथमेश राजेंद्र 86.33 % सदरील परीक्षेकरीता विद्यालयातून एकूण 44 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . निकालाचा गोषवारा खालील प्रमाणे - विशेष प्राविण्य श्रेणी -38 विद्यार्थी 2 ) प्रथम श्रेणी- 06 विद्यार्थी या यशाबददल श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष मा . जिल्हाधिकारी , उस्मानाबाद , मा . उपविभागीय अधिकारी , उस्मानाबाद विश्वस्त सदस्य , मा . आमदार , तुळजापूर विश्वस्त सदस्य , मा . तहसीलदार , तुळजापूर विश्वस्त सदस्य , मा . नगराध्यक्ष , तुळजापूर विश्वस्त सदस्य , मा . तहसीलदार तथा व्यवस्थापक ( प्रशासन ) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर तसेच विद्यालयाचे प्राचार्य , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदरील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

 
Top