परंडा / प्रतिनिधी : -
येथील जेष्ठ नागरीक श्रीमती सुशिलाबाई जगन्नाथ पाटील (वय ८३ ) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि.१६ ) रोजी सायंकाळी निधन झाले.मंगळवारी (दि.१७ ) रोजी सकाळी आठ वाजता बावची रस्त्यावरील स्मशानभुमीत अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात दोन मुले, मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.म.गांधी विद्यालयातील शिक्षक श्याम पाटील व भाजपाचे नेते अजित पाटील यांच्या त्या आई होत.