उस्मानाबाद / प्रतिनिधी-

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे चौक येथे  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

याप्रसंगी आमदार कैलास दादा पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,नगर परिषदेचे गटनेते सोमनाथ आप्पा गुरव,तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,माजी शहर प्रमुख प्रविण कोकाटे,भिमा आण्णा जाधव,रणवीर इंगळे,शेखर घोडके,युवासेनेचे उपाध्यक्ष विजय राठोड,आण्णा भाऊ साठे जयंतीचे संयोजक विलास लोंढे,मुकेश भाऊ देडे, आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यशवंत शहापालक,नेताजी सुरवसे,बाबा डोलारे,महादेव पाटोळे,सतिश पवार ,तानाजी भाऊ कांबळे ,संतोष गायकवाड ,संतोष काळे ,अरुण काळे , महादेव कांबळे ,राजेश देडे, रामा रणदिवे सुभाष घवाळे, महेश कांबळे उपस्थिती होती.

 
Top