तुळजापूर  / प्रतिनिधी- 

 तालुक्यातील मंगरुळ येथील,चंद्रहार रामचंद्र जाधव (८७) यांचे गुरुवार दि.१२ रोजी पहाटे २ वाजता   निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. कै चंद्रहार जाधव हे  शिवसेना उपतालुका प्रमुख  सुनिल जाधव याचे वडील होते. 


 
Top