तेर /  प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे बॅनर फाडल्याच्या  निषेधार्थ तेर येथे दि. 4 ऑगस्टला लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन नगिनाताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी नगिनाताई कांबळे, शिवाजीराव गायकवाड, संभाजी कांबळे,लक्ष्मण क्षिरसागर यांनी आपले विचार व्यक्त केले.सुत्रसंचलन अजय कांबळे यांनी केले तर सतीश मिसाळ यांनी आभार मानले.यावेळी कानिफनाथ देवकुळे, लतिकाताई पेठे, संतोष हनुमंते, जय कांबळे ,विनोद कांबळे ,अमोल कसबे, अमोल रसाळ ,धर्मराज रसाळ ,शुभम शिंदे, बाळा रसाळ ,ओम बगाडे, ओम पेठे, सौरभ शिंदे, रामपाल लोखंडे, सर्जेराव शिंदे ,रवी लोंढे, विलास तौर, भाऊराव कांबळे, शंकर कांबळे , संदेश कांबळे, शिवा कांबळे, सतीश मिसाळ ,अक्षय चव्हाण व नागरीक उपस्थित होते.

 
Top