भाजपा आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या आ.स्था.वि.निधी अंतर्गत मौजे टाकळी (ता. परंडा) येथे (माळी वस्ती) महादेव मंदिर परिसरात खुले सभागृह बांधकाम करणे एकुण अंदाजित किंमत ७ लाखा असून या कामाचा शुभारंभ तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विठ्ठल तिपाले सरचिटणीस, ॲड. तानाजी वाघमारे जिल्हा सरचिटणीस ओबीसी मोर्चा, रमेश पवार तालुका उपाध्यक्ष, अनिल पाटील तालुकाध्यक्ष युवा मोर्चा, प्रमोद लिमकर तालुका सरचिटणीस युवा मोर्चा, बाळासाहेब गोडगे, ज्ञानेश्वर काळे उप सरपंच, अनील सुखदेव काळे, ग्रा.सदस्य नामदेव कुंडलीक भोरे, ग्रा.सदस्य विशाल नवनाथ आदलींगे, ग्रा.सदस्य रंजना आंकुश आदलींगे, संतोष सुरेश लोंडे, तुषार गोडसे, योगेश आदलींगे, महेश आदलींगे, पिंटु आदलींगे, आंकुश आदलींगे, बबन माळी, परमेश्वर जगदाळे, पोपट काळे, लक्ष्मण काळे, दत्ता काळे, बापुराव काळे, रूशि भोरे, सुनील काळे, कुनाल काळे, रामेश्वर काळे, भिमराज काळे, भारत मिस्कीन, हुनुमंत काळे, राजेभऊ गरड, लक्ष्मण सुभाष काळे, दिलीप पवार, शामराव पवार, नागनाथ काळे, आप्पा भोरे, नवनाथ माळी, लहु माळी, हनुमंथ माळी, शंकर काळे, सचीन काळे तसेच गावातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.