तुळजापूर / प्रतिनिधी- 

भारताला टोकियो आँलपिक मध्ये घवघवीत यश मिळाल्या बद्दल कृषीउत्पन्नबाजारसमिती सभापती विजय गंगणे मिञ मंडळा तर्फ ५१ किलो पेढे वाटप करण्यात आले.

 टोकीयो ऑलिम्पिक 2020 मध्ये भालाफेक या क्रिडाप्रकारात भारताला प्रथमच गोल्ड मेडल मिळवून देणा - या निरज चोप्रा सह इतर ऑलिम्पिक पदक विजेते यांच्या घवघवीतह यशाबद्दल तसेच राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराचे नाव बदलून भारतीय खेळाडू  मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केल्याबद्दल , कृषी उत्पन्नबाजारसमिती  सभापती श्री विजय   गंगणे मित्रमंडळ , पापनास मंडळ , व स्व नारायणराजे गवळी मित्र मंडळ यांच्यातर्फे 51 किलो पेढे वाटप करण्यात आले . याप्रसंगी बाजार समितीचे सभापती श्री विजय  गंगणे , रुद्र गंगणे प्रकाश  मगर , भारत सर गंगणे , गणेश दिरगुले , अमोल सराटे , हरिभाऊ सुळ , संग्राम पाटील , विवेक तांबे , ओनिल हंगरगेकर व मित्र परिवार मोठया प्रमाणात उपस्थित होता.

 
Top