लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील ज्येष्ठ नागरिक महादेव सिद्रामप्पा फावडे वय 83 वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. यांच्या पाश्चात्य दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 
Top