लोहारा/प्रतिनिधी

भाजपा आमदार सुरेश आण्णा धस यांच्या प्राधिकारी दौऱ्या दरम्यान लोहारा शहरात आल्यानंतर भारतीय जनता पाटीं लोहारा तालुका यांच्या वतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स. सदस्य वामन डावरे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, जि.चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवशंकर हतरगे, नेताजी शिंदे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, प्रशांत काळे, दादाभाई मुल्ला, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, काशिनाथ घोडके, बालाजी चव्हाण, कल्याण ढगे, मल्लिनाथ फावडे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top