वाशी / प्रतिनिधी

 ऑल इंडिया पँथर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांच्यावर दि .30.7.2021 रोजी प्राणघातकभ्याड हल्याच्या निषर्धात व आरोपीच्या अटकेसाठी  वाशी पोलीस स्टेशनला निवेदन देन्यात आले व आरोपीला आटक करून कडक सजा करावी अन्यथा  महाराष्ट्र भर आंदोलन व महाराष्ट्र बंदचा इशारा निवेदना द्वारे केला आहे . 

ऑल इंडिया पँथर सेना वाशी ता . अध्यक्ष भैयासाहेब वाघमारे,नितिन सुकाळे . शुशांत सुकाळे .आमोल जानराव . स्वानंद सुकाळे .आमोल सुकाळे . सदाशिव कांबळे . किशोर गायकवाड .प्रकाश शिंदे  आदी उपस्थीत होते


 
Top