वाशी  / प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदयजी सामंत  यांचे उस्मानाबाद जिल्ह्यात  शिवसेना , युवासेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख गौतमजी लटके सर , शिवसेना नेते  प्रशांत बाबा चेडे  यांनी स्वागत करून केले.

दरम्यान वाशी तालुक्यातील महाविद्यालयीन शैक्षणिक बाबतीत विविध मागन्याचे  निवेदन देऊन मंत्री महोदय यांच्याशी सवांद साधला यावेळी  बाबा घोलप , नगराध्यक्ष वाशी नागनाथ नाईकवाडी , निश्चित  तात्या चेडे , उप ता . प्रमुख तात्यासाहेब बहिर , युवासेना जिल्हा सरचिटणीस  महेश आखाडे , शिवहार स्वामी , अमोल गायकवाड   इत्यादी कार्यकर्ते  उपस्थित होते .


 
Top