तुळजापूर / प्रतिनिधी- 

भारतीय नवजवान सेना संघटनेच्या  तुळजापुर तालुका अध्यक्ष पदी  येथील श्री श्रीकृष्ण मोहनराव पांढरे याची नियुक्ति करण्यात आली. नियुक्ति पत्र पश्चिम महाराष्ट्र व मराठावाडा विभाग प्रमुख संघटक श्री सांबरे यांच्या हस्ते व  श्री वसंत जाधवर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

 नवजवान सेना संघटना ही  दिव्यांग   सक्षमीकरण व एकल महिला , गरीब ,अनाथ , निराधार याना मुख्य प्रवाहात आणने हा उद्देश्य आहे. दिव्यांगांना  मार्गदर्शन सहकारी करने विविध शासकीय योजना मिळुन देणे व  अनिष्ट रुढ़ी परंपरा , अंधश्रद्धा निर्मूलन करणे यासाठी  ही संघटना काम करीत आहे .

 
Top