मुरुम / प्रतिनिधी

 पुणे येथील बहुजन हिताय ट्रस्ट व मुरुमच्या सिध्दार्थ कॉलनीच्या संयुक्त विद्यमाने सिध्दार्थ कॉलनीत बुधवारी (ता. १८) रोजी अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीने सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन डी. लीट. पदवी प्रदान केल्याबद्ल प्रा. डॉ. महेश मोटे यांचा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धम्ममित्र राम कांबळे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

 यावेळी सुनीता कांबळे, धम्मचारी प्रज्ञाजीत, धम्मचारी आर्यघोष, अमर कांबळे, बळीराम भालेराव, प्रज्वल कांबळे, सुनिल भालेराव, अभिजीत कांबळे, मनोज हावळे, गौरव कांबळे, शिवाजी कांबळे आदींची उपस्थिती होती.                                                                  

 
Top