उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

लोकमंगल मल्टीस्टेट आनंद नगर उस्मानाबाद शाखेच्यावतीने 10 वी मध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन (दादा) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संचालक मा.पंडित (नाना) लोमटे, हिंदू परिषद चे सदस्य दत्तात्रय चौगुले साहेब,निवृत्त शिक्षक सुधाकर तिर्थकर सर, पत्रकार राहूल कोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा व शिक्षक हुलसुलकर सचिन सर यांचा व विद्यार्थी हुलसुलकर आर्या सचिन, भोसले श्रेयस सुभाष, शेख रोशनी, वसीम हमीद शेख, ऋतिक बाळासाहेब माने, सय्यद अंजुम आफिया,आरिफ शेख जिशान यांचा सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे पालक शाखाधिकारी जमदाडे ज्ञानेश्वर,सह शाखाधिकारी दीपक पाटील, विकास कदम,आशिष देशमुख, काका माने, शेख साहिल आदी उपस्थित होते.


 
Top