तुळजापूर / प्रतिनिधी

 तिर्थक्षेञ तुळजापूरात  डिजिटल वार्ड ची संकल्पना लक्षात घेऊन  विनोद   गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात  येणाऱ्या स्पीडब्रेकर बसवणे कामाचा शुभारभ नगराध्यक्ष  सचिन  रोचकरी यांच्या हस्ते शुक्रवार दि.१० रोजी  श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार ते शुक्रवार पेठ, पाणी टाकी मार्गवर असणाऱ्या खडकाळ गल्लीत करण्यात आला.

या  प्रसंगी  जेष्ठ नेते सुहास साळुंके,  नगरसेवक माऊली भोसले , किशोर साठे , औंदबर कदम शिवाजी बोधले,  मधुसुधन गंगणे,  सागर गंगणे,  अजय शिंदे, विनोद नेपते,  नंदु गंगणे,  उमेश क्षिरसागर आदींची उपस्थिती होती. 

 
Top