तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर शहरातील मंगळवार पेठ येथे युवा सेना शाखेचे उद्घाटन विधायक   तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी युवासेना कार्याध्यक्ष प्रदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ५० युवा कार्यकत्यांनी अा. कैलास पाटील यांच्या हस्ते युवा सेनेत प्रवेश केला.  प्रवेशानंतर मंगळवार पेठ परिसरात वृक्षरोपणनाचा कार्यक्रम करण्यात आला.

 यावेळी महिला आघाडी शामलताई वडणे, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, युवा तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी,शाम पवार उपशहर प्रमुख बापूसाहेब नाईकवाडी , युवासेना शहर प्रमुख सागर इंगळे,अर्जुन साळुंके,उपतालुका प्रमुख रोहित चव्हाण, विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख विकास भोसले, बाळासाहेब शिंदे ,दिनेश रसाळ, स्वरुप कांबळे,प्रथमेश अपराध, सागर साळुंके, मुकुंद गवते, राम शिंदे आदि उपस्थिती होते.

 
Top