तुळजापुर/ प्रतिनिधी-

काक्रंबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात शिवसैनिकांच्या वतिने वृक्षारोपन करण्यात आले व शाळेच्या कामासाठी निधी देण्यात आला.

 या कार्यक्रम सेनेचे मिडीया तालुका प्रमुख   चेतन बंडगर, काक्रंबा गणप्रमुख कालिदास सुरवसे, दिपक  भिसे,राष्ट्रवादी सोशल मीडिया समन्वयक रामेश्वर घोगरे, राष्ट्रवादी विद्याथी तालुका संघटक किरण शिंदे, जि.प शिक्षक सुरवसे सर,  ग्रामविकास अधिकारी चैतन्य गोरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश पांडागळे, अनिल बंडगर,मनोज घोगरे,व चंद्रकांत भिसे,युवराज भिसे,अहमद अन्सारी, संजय सोनटक्के,शिवा सुरवसे,खंडू देवकर आदींची उपस्थिती होती. 

 
Top