उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा शिवसंग्रामच्या विविध सेलच्या पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. यामध्ये शिवसंग्राम किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.रमाकांत हाजगुडे व शिवसंग्राम उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पदी  रामराजे पवार यांची निवड करण्यात आली तसेच शिवसंग्राम युवक आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी अॅड.रघु गोरे यांची नियुक्ती शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत भुतेकर यांच्या हस्ते  करण्यात आल्या.

याप्रसंगी  शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी  सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top