उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील सेवानिवृत्त शिक्षक भागवत तुकाराम खटावकर (७०) यांचे अल्प आजाराने गुरुवारी (दि. २२) उपचार दरम्यान मृत्यू झाला. ते तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


 
Top