उस्मानाबाद / प्रतिनिधी-

युवा मोर्चा कार्यकारिणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्ह्याचे लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तसेच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या सहमतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कळंब तालुका भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणी लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या ‍ उपस्थितीत ‍दि. १४ जुलै २०२१ रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ.राणादादा म्हणाले की, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मिळालेल्या जबाबदारीच्या फायदा घेऊन युवकांचे प्रश्न तसेच समाजातील अन्य छोटे-मोठे समस्या मार्गी लावून समाजकार्य करावे. या बरोबरच कळंब तालुक्याचे ‍भवितव्य घडविण्याची क्षमता ही युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक बुथवर युवा कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम करण्यास सांगून सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या कार्यकारणीमध्ये :- तालुका उपाध्यक्ष पदी - अशोक गायकवाड, सुजीत काळदाते, कृष्णा कोल्हे, रोहीत मुंडे, सचिन पवार, संतोष सावंत, सचिन गंभीरे, तालुका सरचिटणिसपदी-श्री.सोमनाथ ‍‍टींगरे, बालाजी मडके, अभीजित पाटील, अमर बारकुल, तालुका चिटणिसपदी - उमेश गायकवाड, रमेश नाईकनवरे, समाधान कानडे, राजकुमार यादव, अशोक महाजन, तालुका कोषाध्यक्ष पदी - रणजित दिवाने, सोशल मिडीया अध्यक्ष पदी-तुषार बाराखोते, सोशल मिडीया उपाध्यक्षपदी-संदीप कोकाटे, प्रशांत बांगर यांची निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास माजी ‍ जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, सुधीर आण्णा पाटील,‍ सतीश दंडनाईक, नितीन भोसले, तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, अरुण चौधरी, मकरंद पाटील, प्रणव चव्हाण, ॲड.रामराजे जाधव उपस्थित होते.

कळंब तालुका भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणी लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या ‍ उपस्थितीत ‍दि. १४ जुलै २०२१ रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ.राणादादा म्हणाले की, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मिळालेल्या जबाबदारीच्या फायदा घेऊन युवकांचे प्रश्न तसेच समाजातील अन्य छोटे-मोठे समस्या मार्गी लावून समाजकार्य करावे. या बरोबरच कळंब तालुक्याचे ‍भवितव्य घडविण्याची क्षमता ही युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक बुथवर युवा कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम करण्यास सांगून सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्ह्यात युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राज‍सिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा अधिक ताकतीने काम करत असल्याचे सांगून प्रशांत लोमटे यांच्या कामाचा गौरव केला. जिल्हा समन्वयक नेताजी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Top