उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने “शेतकरी आधार मोदी सरकार” या अनुषंगाने शेतकरी संवाद अभियानांतर्गत भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा.वासुदेवरावजी काळे यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये प्रदेश सरचिटणीस तथा आ.सुजितसिंह ठाकुर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन ८ जुलै २०२१ रोजी गुरुवार, दुपारी १२ वाजता जिल्हा भाजपा कार्यालय प्रतिष्ठाण भवन  ेथे करण्यात आले आहे. 

तरी या महत्वपुर्ण बैठकीस धाराशिव जिल्हयातील भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, भाजपा जिल्हा पदाधिकारी, आघाडी आणी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष, सर्व मंडल अध्यक्ष व सरचिटणीस, या अपेक्षीतांनी बैठकीस वेळेवर उपस्थीत राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.

 
Top