उस्मानाबाद /प्रतिनिधी -

बोरखेडा गावालगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून जात असताना वाहून गेलेले समीर युन्नूस शेख या बेपत्ता युवकाची शोध मोहिम गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस,महसूल,नगरपरिषद आणि उस्मानाबाद फायर ब्रिगेडची टीम करत आहे.चालू असलेल्या शोध मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर शोध घेण्याच्या सुचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केल्या.उस्मानाबाद तालुक्यातील नैसर्गीक आपत्तीची खासदार आमदार यांच्याकडुन पाहणी उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी, मेंढा,लासोना,सांगवी,कामेगाव बोरगाव बोरखडा टाकळी कनगरा आदी गावाला भेटी दिल्या याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील,नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर,उस्मानाबाद तालुक्यातील नैसर्गीक आपत्तीची खासदार आमदार यांच्याकडुन पाहणी

उस्मानाबाद तालुक्यातील,समुद्रवाणी,मेंढा,लासोना,सांगवी,कामेगाव बोरगाव बोरखडा टाकळी कनगरा आदी गावाला भेटी दिल्या याप्रसंगी तहसिलदार गणेश माळी,डि सी सी बँकेचे संचालक संजय देशमुख,तेली समाजाचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,कामेगाव सरपंच गोविंद कदम,बोरखेडा संरपंच विशाल कदम,सुमद्रवाणी चे सरपंच शिवाजी पसारे,ग्रा प सदस्य पांडुरंग कदम,लासोणा सरपंच संगु स्वामी,पाडोळीचे ग्रा प सदस्य सतिश एकंडे,आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top