तुळजापुर/ प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानीचे पलंगाचे सेवेदार शहाजी गणपतराव पलंगे (७०) यांचे शुक्रवार दि. १६ रोजी राञी ९.३० वा. निधन झाले . त्यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली, सुना, नातंवडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९.३० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले