उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात खरीपाच्या सुरुवातीला पावसाचा खंड पडल्याने सर्व पिकांवर गोगलगाय व पैसा (मिलीपीड)  या किडींचा उपद्रव वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे शेताचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.त्यावर कृषी विभागाने सांगितलेल्या उपाय योजना कराव्यात,   दुर्लक्ष झाल्यास या कीडींमुळे मोठयाप्रमाणावर आर्थिक नुकसान संभवत असल्याने त्याचे वेळीच नियंत्रण करावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.

 
Top