उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 येथील युवक कार्यकर्ते सुधीर अलकुंटे यांनी व त्यांचे सहकारी अतुल माढेकर, श्रीनिवास कसबे, प्रशांत देशमुख, नागेश यमपुरे, बालाजी धोत्रे, वैभव गिरी, अमोल धोत्रे, सागर अलकुंटे, मिलिंद यमपुरे यांच्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, जि.प.सदस्य रफिक तांबोळी, सचिन पाटील, महालिंग बाबशेट्टी, सलमान शेख, महेश पाटील, बाबू चव्हाण उपस्थित होते.


 
Top