उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लोणावळा येथे पार पडलेल्या मंथन शिबिरानंतर राज्यस्तरीय ओबीसी, व्हीजेएनटी जनजागृती अभियानाला मराठवाड्यातून सुरुवात होत आहे. यानिमित्त उस्मानाबाद येथील यशराज लॉन्स येथे शनिवार, दि. 24 जुलै 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन व ओबीसी नेते शंकरराव (तात्या) बोरकर तर ओबीसी व्हीजेएनटी मोर्चाचे अध्यक्ष  बाळासाहेब सानप, माजी आमदार नारायण मुंडे, रामराव वडकुते, आमदार राजेश राठोड, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, राजाभाऊ मुंडे, राहुल जाधवर, अरुण खरमाटे, बालाजी शिंदे, ईश्वर वाळवटे, कल्याण दळे, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, राजेंद्र राख, शरद कोळी, भानुदास माळी, सुशिलाताई मोराळे, नवनाथ पडळकर, कल्पनाताई मानकर, सोमनाथ काशीद, अर्चनाताई सुतार-पांचाळ, साधनाताई राठोड, धनंजय ओंबासे, अ‍ॅड. शुभांगीताई शेरेकर, दादासाहेब काळे, राजेश साळुंखे, प्रकाश राठोड, डॉ.बी.डी. चव्हाण, सतीशदादा दरेकर, धनंजय बेडदे, नामदेवराव अहिलवाड, बाळासाहेब पांचाळ, सचिन राजूरकर, डॉ.बी.पी. कुंभार, डॉ.नवनाथ दुधाळ, बाळसाहेब गुरव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तसेच बहुजन ओबीसी नेते लक्ष्मण माने, महादेव माळी, गुणवंत काकडे, वैजिनाथ गुळवे, अ‍ॅड.खंडेराव चौरे, सुरेश बामणकर, गुलाब चव्हाण, शिवाजी गवळी पंगुडवाले, अक्षय ढोबळे, अभिजित गिरी, संतोष हंबीरे, सिद्धेश्वर कोळी, धनंजय राऊत, मुकेश नायगावकर, सतीश कदम, राहुल काकडे, सय्यद खलील सर, डी.एन. कोळी, महेबूब पटेल, दुर्गाप्पा पवार, भारत डोलारे, आबासाहेब खोत, खलिफा कुरेशी, पंडित मंजुळे, सुनील काळे, अजय यादव, सोमनाथ गुरव, दिनेश पाटील, पांडुरंग लाटे, दयानंद राठोड, बाळासाहेब काकडे, बाबा घेवारे, रवि कोरे आळणीकर, सतीश कानडे, दाजीआप्पा पवार, बाबा मुजावर, पिराजी मंजुळे, टिपा कुमटे, युवराज नळे, मौलाना हाफीज अलिमोद्दीन, राजू आडे, सतीश लोंढे, टिपू अलकुंटे, इम्तियाज बागवान, वैभव हंचाटे, समाधान भोरे, नवनाथ यमपुरे, गयासुद्दीन मुजावर, अंकुश मुद्दे, महेश उपासे, राजू मुद्दे, बशीर तांबोळी, कृष्णा भोसले, राजाभाऊ शिंदे, अ‍ॅड.संदीप माढेकर, अ‍ॅड. उस्मान मोरवे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष शिवानंद कथले, जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथ(नाना) दुधाळ यांनी केले आहे.

 
Top