तुळजापूर / प्रतिनिधी-

वसंतराव नाईक तांडा/ वस्ती सुधार योजना तसेच( यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनंर्गत) तालुकाध्यक्षपदी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील यांची निवड झाल्याबद्दल तुळजापूर शिवसेना शहर व तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला 

त्यावेळेस शिवसेना माजी उप जिल्हाप्रमुख श्याम पवार तुळजापूर शहर प्रमुख सुधीर भाऊ कदम तुळजापूर उपतालुकाप्रमुख सुनील जाधव माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण पाटील. संजय भोसले बाजार समिती उपसभापती उपशहरप्रमुख बापूसाहेब नाईकवडी उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे हे  उपस्थित होते

 
Top