तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील मौजे बारुळ येथे   दि. 24  जुलै  रोजी चंद्रकांत सिद्राम पाटील हे  शेतीची काम करून बैल चारत असताना सर्पदंश झाल्याचे समजले असता उपचारापूर्वीच  बैल जाग्यवरच मृत्युमुखी पडला. त्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट आले आहे. याबाबत पंचनामा करून शेतकऱ्याला शासन स्तरावरून मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होतं आहे,  सध्या शेतीतील कामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी,असे काम करत असताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

 
Top