उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मिस इंडिया इंटरनॅशनल ग्लामर प्रोजेक्ट 2022 साठी सध्या सीझन 2 MISS INDIA  साठी “All India finalist च्या नॅशनल ऑडिशनसाठी “डॉक्टर स्नेहा  सोनकाटे याच्या नावाची निवड दि.१९ जुलै रोजी  त्यांच्या बुध्दीमत्तेवर झाली आहे.  डॉ स्नेहा सोनकाटे मॅडम या उमरगा जि उस्मानाबाद येथील आहेत .त्यांचं शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात MDS आहेत.तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केले आहे
 
 
Top