कळंब / प्रतिनिधी

 शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी स्मारक समितीच्या वतीने दि.२६ जून रोजी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे,सुनील गायकवाड माजी नगरसेवक,सुरेश इंगळे, वैभव आदोडे,रवी कदम,लतीफ कुरेशी,दादा राऊत,शिवाजी शिरसाट तालुका अध्यक्ष आरपीआयचे (आठवले गट), मुन्ना बिर्याणी,प्रमोद ताटे,राजाभाऊ गायकवाड जिल्हाध्यक्ष लोकजन शक्ती पार्टी, निलेश गवळी,महावीर गायकवाड, राजपाल हौसलमल, सुयोग गायकवाड आदींची मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थित होती

 
Top