तुळजापूर / प्रतिनिधी-

कंचेश्वर शुगर लि. आसवानी प्रकल्पाकडील बॉयलरचे प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा  बाबुराव चव्हाण  , माजी जि.प उपाध्यक्ष ,एस एस इंजिनिरिंग पुणे यांचे संस्थापक श्री भड  यांचे हस्ते संपन्न झाला.

प्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव माने , चेअरमन धनंजय भोसले  , व्हाईस चेअरमन पृथ्वी माने साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार जाधव साहेब, मॅनेजर  संजय गारुडकर, जि.प सदस्य-महेंद्रकाका धुरगुडे, जि.प सदस्य दिपक जवळगे,   मुकुंददादा डोंगरे , मंगरूळ गावचे सरपंच  महेश काका डोंगरे , उपसरपंच गिरीश डोंगरे सर, सतीश खोपडे सर, राजेंद्र भोकरे, प्रतापसिह सरडे, अजिंक्य सरडे, बालिशकाका डोंगरे, सतीश जाधव ,प्रगतशील उदयोजक व शेतकरी, शरद दाताळ- सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर  -तसेच सर्व खातेप्रमुख, कर्मचारी व कामगार वर्ग उपस्थित हाेता.

 
Top