वाशी / प्रतिनिधी-

वाशी तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिमेचे पूजन करून, भगव्या ध्वजाचे पूजन करून, ध्वजारोहण सकाळी ठीक नऊ वाजता करण्यात आले. यावेळी सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून शिवरायांच्या गगनभेदी घोषणा दिल्या. 

यावेळी शिवसेना वाशी पंचायत समिती सदस्य सौ सविता विकास तळेकर शिवसेनेचे, उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, गावचे सरपंच महेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य राजा कोळी, समाधान मोटे,निलेश पाटील, धनंजय मोटे,ग्रामसेवक प्रवीण देशमुख,सारंग मोटे,मुजम्मिल  पठाण पत्रकार राहुल डोके,संपत काटवटे,गणेश डोके, हनुमंत मोटे,अशोक काटवटे, प्रवीण डोके,मनोज अवताने, निलेश काटवटे,राहुल आहिरे आदी गावातील नागरिक व शिवप्रेमी उपस्थित होते. 

 
Top