तुळजापूर / प्रतिनिधी-

 कोरोना विषाणूची लागण होवू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती वतीने सँनिटायझर मास्क वाटप करुन सोशल  डिस्टंस पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

 यावेळी संचालक बालाजी रोचकरी, संतोष कदम, अप्पा शेळके, दत्ताञय मुळे, भाऊराव दळवी, रेवणसिध्द बचाटे, महेश डोंगरे तसेच बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे सह कर्मचारी वर्ग उपस्थितीत होता

 
Top