अध्यक्षपदी लक्ष्मण माने यांची निवड 

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समिती उस्मानाबाद ची बैठक दि .9/6/2021 रोजी शासकीय विश्रांमगृह पोलीस मुख्यालय समोर उस्मानाबाद येथे ओबीसी समाजातील जाती निहाय पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. 

या कार्यकारणी मध्ये अध्यक्ष पदी लक्ष्मण माने, उपाध्यक्ष अक्षय ढोबळे,  सचिव  रवी कोरे, कार्यध्यक्ष महादेव माळी, सहसचिव शिवानंद कथले, संघटक सतिश कदम, कोषाध्यक्ष इंद्रजित देवकते ,  सहसंघटक सतीश लोंढे,  प्रवक्ता रविद्र राऊत,  प्रसिद्धी प्रमुख संतोष हंबीरे, अजित माळी, सोशल मिडीया प्रमुख  मुकेश नायगावकर,  प्रमुख सलागार  अॅड खंडेराव चौरे, पिराजी मंजुळे , राजाभाऊ घोडके, पांडुरंग लाटे, भारत डोलारे , दाजीअप्पा पवार , नियोजन समिती वैभव हंचाटे, पंडीत मंजुळे , अजय यादव, संजोग पवार, विजय राठोड , जयराम चव्हाण, नरसिंग मेटकरी, अमर माळी, सचिन चौधरी, सदस्य  मुन्ना सुरवसे, व्यकट पवार, अमोल भिसे , नामदेव वाघमारे, बंटी बेगमपुरे, प्रमोद बचाटे यांच्या निवडी करण्यात आल्या या सर्व  पदाधिकारी यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे. 

 
Top