उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सुमित्रा गोरे  यांची ज़िल्हा शासकीय रुग्णालय याठिकाणी मेट्रन पदी निवड झाल्याबद्दल सचिन चौधरी (सामाजिक कार्यकर्ते ) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित जितेश होळकर व इतर स्टाफ उपस्थित होता.


 
Top