महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेची आरती करुन राष्ट्रवादी परिवार संवाद याञेस गुरुवार दि. २४ रोजी आरंभ झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंञी जयंतराव पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मंञी धनंजय मुढे, मंञी संजय बनसोडे , जयसिंगराव पाटील, राहुल मोटे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, सुनिल गव्हाणे, सुरेश बिराजदार, अशोक जगदाळे, महेंद्र धुरगुडे गोकुळ शिंदे, दुर्गश सांळुके, संदीप गंगणे, शफी शेख, डा़ँ प्रतापसिंह पाटील, राजेश्री शिंदे , नितीन रोचकरी, मकसुद शेख, विवेक शिंदे ,सचिन कदम, शशिकांत नवले, तैफिक शेख, शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, वैभव शिंदे, अनमोल शिंदे, मनोज माडजे, अशोक जाधव, रोहित चव्हाण, गोरख पवार, महेश चोपदार, सुभाष पारवे , विकी धुगे आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते