तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मुख्य पुजारी विजय भोसले यांनी गुरुवार िद. १७ रोजी शहरातील बस स्टँडवर  बेवारस जीवन जगणाऱ्या व शहरातील गरजू वृध्दांना ५०  चादरी वाटप करुन त्यांना मायेची ऊब दिली.  यावेळी पुजारी विजय भोसले, प्रशांत अण्णासाहेब भोसले अँड  धीरज जाधव ,बाळासाहेब भोसले, मंथन रंजनकर आदी उपस्थित होते. 

 
Top