तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वाड्याचा 8 वा वर्धापनदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला .

यावेळी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था राज्य सल्लागार नागनाथ कुंभार यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी नागनाथ अण्णा कुंभार ,ह .भ .प .दीपक महाराज खरात, महादेव खटावकर, ह.भ.प श्री ईश्वर महाराज, नामदेव कुंभार ,पांडुरंग कुंभार, ज्ञानेश्वर कुंभार, भगवानराव कुंभार, धनंजय पुजारी, दीपक सलगर, भागवत कुंभार उपस्थित होते.


 
Top