उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आरक्षणाचे जनक, बहुजनांचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.

 अभिवादन कार्यक्रमास बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, बाबाराव बनसोडे,गणेश रानबा वाघमारे,संग्राम बनसोडे,पुष्पकांत माळाळे,प्रविण जगताप, विलास गोरे,अतुल लष्करे, राजाराम बनसोडे,विशाल लोंढे,सोहन बनसोडे अन्य इतर उपस्थित होते.

 
Top