उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 सामाजिक बांधिलकी म्हणून शरदचंद्रजी पवार  फाउंडेशनच्या वतीने दि. 28 जून 2021 रोजी प्रशासनास सहकार्य म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांच्याकडे व्हील चेअर सुपूर्त करण्यात आल्या .

यावेळी निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , तहसीलदार रोहन शिंदे , फाउंडेशन चे अध्यक्ष शेखर घोडके , उपाध्यक्ष रणवीर इंगळे , सचिव डॉ सुरज मोटे , ज्ञानेश्वर राऊत ,केतन पुरी , अनिकेत पाटील , अनंत बिडकर उपस्थित होते.

 

 
Top