उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री स्वामी समर्थ मंदिर स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, बालाजी नगर, शेकापूर रोड,  उस्मानाबाद दि 4 मे 2021 पासून अविरत सुरू असलेल्या हया अन्नदानाचा   दि 23 जून रोजी महाराजांच्या दरबारातील महायज्ञास 51 दिवस पूर्ण झाले ,म्हणून स्वामी भक्त अन्नदात्यांच्या मदतीने व स्वामींच्या आशिर्वादाने स्वामी सेवेत 50 दिवस प्रत्येक दिवशी कोलम राईस 25 किलो, काजू आरदा किलो,बदाम आरदा किलो, मनुके आरदा किलो, अक्कमसुर एक किलो, गावरान हारबारा किलो ,असा प्रोटीन युक्त मसाला राईस शासकीय रुग्णालय उस्मानाबाद याठिकाणी रुगणांच्या नातेवाईक यांच्यासाठी अन्नदान प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या अन्नदात्यांच्या साह्याने होत आहे.  आज 51 पंगती च्या पूर्णत्वानिमित्त महाराजांच्या दरबारात रुग्णांच्या नातेवाईक यांना देण्यासाठी 2 चपाती , आलूमटर भाजी, मसाला राईस ,व स्वीट मध्ये मोतीचुर लाडू असे पौष्टिक आहार देण्यात आला,

श्री स्वामी समर्थ मंदिर संस्थापक सेवक यानात्याने सर्व खालील 51व इतर 22 अन्नदाते या सर्वांच्या या सेवभावासाठी त्याचा सत्कार प्राचार्य श्री गोरख देशमाने, मा श्री घोलप सर यांचा पुष्प देऊन सत्कार कारण्यात, आला व या महायज्ञस सेवेकरी यांनी दिलेले योगदानाबद्दल त्यांचा सत्कार आलेल्या अतिथी प्राचार्य देशमाने सर श्री घोलप सर यांच्या वतिने सेवा करणारे प्रमुख स्वामी समर्थ मंदिर संस्थापक सेवक संतोष क्षीरसागर व  आचारी परशुराम रसाळ ,नागेश भादुले, पॅकिंग साठी सेवा करणारे रवी सुतार ,तेजसकुमार नागवसे, करण गवळी, आदित्य ढवळे, प्रतीक माळी , सम्राट रसाळ, बालाजी भिसे ,ओम कांबळे ,राघव चवार,आणि हा प्रसाद पोहचणारे रिक्षा चालक दीपक रसाळ त्याच बरोबर दररोज स्वामी सेवेत महाराजांचा परिसर स्वच्छ झाडलोट करून सडा रांगोळी करणाऱ्या सौ सुरेखा वायकर याचें देखील मोलाचे स्थान आहे,

आज ज्या महिला स्वामी भक्तांनी चपाती बनवून सेवा केली त्या सौ मनीषा रसाळ, सौ कविता पवार, सौ सरस्वती सोनटक्के,सौ पूजा चवार ,सौ अनिता रसाळ या   71 अन्नदात्यांची नावे अन्नदाते श्री बंटी रोंगे ,अभिजित बेगमपुरेप्रतीक राठोड, रविकिरण सुतार,रामचंद्र राठोड नानासाहेब मुंडे, धीरज लकापते,दिलीप साळुंके, विद्याधर क्षीरसागर,ननानासाहेब लोखंडे, शिवप्रसाद काजळे ,सागर करंडे,नामदेव भांडेकर, गोरख देशमाने, रमेश लकापते, मयूर मोटे, सिद्धांत जगदाळे, मोतीराम अडसूळ, नेताजी पवार, महेश भगत, विश्वास पाटील, अनिल सुरवसे ,विश्वनाथ पवार, शरद गायकवाड, सौ स्नेहल शिंदे मुंडे, नितीन नेहेते बलभीम कदम, सौ कीर्ती बाभळे,श्रीमती शुभांगी भट,गोकुळ भांगे, नागेश निर्मले,सौ आशा इंगळे, स्वपनील कापसे,किरण अडचित्रे,प्रतीक माळी, सत्यजित शिंदे, डॉ अनिल देशमाने, डॉ संजयकुमार बारी,वैभव सावंत, सौ निर्मला व्हानाळे, चंद्रकांत अलकुंटे, विश्वनाथ व्यवहारे ,भांडेकर सर, सौ रुपाली नांदेडकर,दशरथ देशमाने, आजच्या 51 व्या पंगतीचे 11 अन्नदाते ,तसेच  सौ सुरेखा वायकर , दंडणाईक काकू साळुंके नगर,हनुमंत साळुंके, कुलकर्णी काकी, अभिजित शिंदे, हाके काकू निरफळकर तलाठी साहेब, रामेश्वर भोसले, चंद्रकांत पाटील, उमेश चिंचकर,या 11 अन्नदाते असे एकूण 72 अन्नदाते यांचे व रोज या ईश्वरी कार्यात हा  सर्व अन्नदाते व सेवेकरी मंडळी यांचे मी ऋण वेकत करतो 

या तसेच प्राचार्य गोरख देशमाने ( डी फार्मसी इन्स्टिट्यूट उस्मानाबाद) यांनी देखील या महा अन्नदान मोहित अन्नदाते यांना पंगत देण्यासाठी तयार केले त्याबद्दल यासर्वांचे मी शत शत ऋण वेकत करतो ,या सर्व कारेक्रमात जर काही दोष आढळला तर माझा असेल आणि जे उत्तम झाले त्या या सर्व अन्नदाते व महा प्रसाद सेवेकरी मंडळी यांची स्वामी भक्ती व निष्टे मुळे आणि स्वामी नच्या आशिर्वादाने निर्विग्न पार पडले,आणखी पुढे स्वामी भक्त व स्वामी नि कृपा आशिर्वाद दिले तर हे अन्नदान इथून पुढे असेच चालू ठेवण्याचा मानस आहे    संस्थापक सेवक  संतोष क्षीरसागरयांनी सांगितले. 


 
Top