उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे डॉ. शामप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले . तसेच  जिल्हा भाजपा व समता मध्यवर्ती यांच्या पुढाकारातून समता नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला .

याप्रसंगी कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे  ॲड. नितीन भोसले ,  इंद्रजीत देवकते, राजसिंह राजेनिंबाळकर ,  प्रवीण सिरसाठे ,नाना धत्तूरे ,  राहुल काकडे , विनायक कुलकर्णी , दाजीप्पा पवार ,प्रवीण पाठक, सुजित साळुंके, सुरज शेरकर , प्रसाद मुंडे, गिरीश पानसरे, देवकन्या गाडे, प्रीतम मुंडे, सुनील पांगुडवले, पोपट राठोड व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 
Top