तेर  / प्रतिनिधी-

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय विश्वकर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोरोणा विलगीकरण कक्षाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयातील डॉ. विजय विश्वकर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी डॉ. दीपक ढेकणे, डॉ. बालाजी खराडे, डॉ. सुनील शेंडगे, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच मज्जित मणियार, रुग्ण कल्याण कमिटीचे सदस्य सुभाष कुलकर्णी, जुनेद मोमीन, विठ्ठल लामतुरे, जिल्हा परिषद केंद्रिय प्रशालेचे मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे, तानाजी पिंपळे, गोपाळ थोडसरे ,नरहरी बडवे , गोरख माळी, जोशिला लोमटे, पांडुरंग भक्ते, रविराज चौगुले, विठ्ठल कोकरे, बाळासाहेब रसाळ, छोटूमिया कोरबु, वैभव डीगे, ,अविनाश खांडेकर आदी उपस्थित होते.


 
Top