उस्मानाबाद/ प्रतिनिधी -

पाडोळी गावचे सुपुत्र, जेष्ठ विधिज्ञ शंकर नाना आंबेकर (57) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, जावई असा परिवार आहे.

 
Top