तुळजापूर / प्रतिनिधी- 

कोरोना लाँकडाऊन मुळे अर्थिक संकटात सापडलेल्या गरीब वर्गातील मुस्लीम बांधवांना रमझान ईद सण साजरा करण्यासाठी कृर्षी उत्पन्न बाजार समिती सभापती  विजय गंगणे यांच्या वतीने शहरातील ७०  मुस्लीम कुंटुंबाना  शिरकुर्मा तयार करण्यासाठी दुधासह लागणारे १३ वस्तुंची किट वाटप करण्यात आले.

 यावेळी मनोज गवळी, कुमार पांढरे, हरिभाऊ सुळ सह विजय गंगणे मिञमंडळाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.


 
Top