लोहारा/प्रतिनिधी

अक्सा ग्रुप च्या वतीने लोहारा शहरातील प्रभाग क्र.11 मध्ये मास्क व सॅनिटाइजर वाटप करण्यात आले. तसेच   नागरीकानी आपल्या घरी राहुन सुरक्षित रहावे, आपली व कुंटुंबाची काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. 

यावेळी शफीक जमादार, रफीक सर, मोहिन चाउस, अक्सा ग्रूपचे उपाध्यक्ष सकेलन शेख, अक्सा ग्रुप सचिव ईस्माइल पटेल, कोषाध्यक्ष फुजेल शेख, प्रणय गायकवाड, इब्राहिम पटेल, सुफियान शेख, यांच्यासह अक्सा ग्रूपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top